रिचार्ज संपल्यानंतरही इनकमिंग सुरू ठेवण्याची मागणी; राज्यसभेत Raghav Chadha यांचा मुद्दा Mobile Recharge Update
Mobile Recharge Update: देशातील प्रीपेड मोबाईल ग्राहकांना दिलासा मिळावा यासाठी महत्त्वाचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाचे खासदार Raghav Chadha यांनी मोबाईल रिचार्ज संपल्यानंतरही किमान काही काळ इनकमिंग कॉल आणि एसएमएस सेवा सुरू ठेवण्याची मागणी संसदेत केली. सध्याच्या दूरसंचार धोरणामुळे लाखो ग्राहकांना अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यसभेत … Read more
