Gudi Padwa 2026 : यंदाचा शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या परंपरा, वेळ आणि महत्त्व
Gudi Padwa 2026: हिंदू नववर्षाची सुरुवात दर्शवणारा गुढीपाडवा हा महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे. हा दिवस विजय, समृद्धी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. प्रत्येक वर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो आणि घराघरांत गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. 2026 मधील गुढीपाडव्याची तारीख व तिथी यंदा गुढीपाडवा 19 … Read more