RRB Technician Bharti 2026: भारतीय रेल्वेत 6,557 टेक्निशियन पदांची मेगा भरती; 10वी, ITI, डिप्लोमा व B.Sc. उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
RRB Technician Bharti 2026: भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळ (RRB) मार्फत जाहिरात क्रमांक CEN No. 02/2026 अंतर्गत टेक्निशियन ग्रेड-I (सिग्नल) आणि टेक्निशियन ग्रेड-III या पदांसाठी एकूण 6,557 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून, 10वी उत्तीर्ण, … Read more