भारतात नवी Honda दुचाकी होणार लॉन्च; Honda ADV 160 येण्याची शक्यता
Honda ADV 160 : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) उद्या, 24 जुलै 2026 रोजी भारतीय बाजारात एका नव्या दुचाकीचे अनावरण करणार आहे. कंपनीने कोणते मॉडेल लॉन्च होणार याबाबत अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी Honda ADV 160 भारतात दाखल होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अलीकडेच Honda ADV 160 चे डिझाइन भारतात पेटंट करण्यात … Read more