पुणे जिल्ह्यात बिबट्यांविरोधात वन विभागाची ऐतिहासिक मोहीम; चार महिन्यांत 100 बिबट्यांना पकडण्यात यश Pune Leopard Capture Operation

Pune Leopard Capture Operation

Pune Leopard Capture Operation: पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागात गेल्या काही वर्षांत बिबट्यांची संख्या वाढत असून मानव-वन्यजीव संघर्षाची समस्या गंभीर बनली आहे. विशेषतः जुन्नर, आंबेगाव आणि खेड या तालुक्यांत नागरिक आणि शेतकरी बिबट्यांच्या दहशतीमुळे त्रस्त झाले होते. या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी वन विभागाने मोठ्या प्रमाणावर विशेष बचाव मोहीम राबविली असून गेल्या चार महिन्यांत तब्बल 100 … Read more