Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्त्वाची मानली जाणारी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्याचा आगामी अर्थसंकल्प सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर या योजनेबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष आता सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे. अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता राज्याचा अर्थसंकल्प येत्या काही दिवसांत विधानसभेत सादर केला …
