मोठी बातमी : LPG ला पर्याय सापडला! पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा – 20 वर्षांच्या संशोधनाला यश DME Gas Update

DME Gas Update

DME Gas Update: जगभरात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधनाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः अमेरिका-इस्रायल-इराण या देशांमधील तणावामुळे जागतिक बाजारात इंधनटंचाईची भीती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातही एलपीजी गॅसच्या उपलब्धतेवर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत पुण्यातील शास्त्रज्ञांनी एलपीजीला पर्याय ठरू शकणाऱ्या नवीन गॅसची निर्मिती केल्याचा दावा केला आहे. पुण्यातील शास्त्रज्ञांचे … Read more