महाडीबीटीवरील कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा धक्का; ३२ लाखांपैकी तब्बल २६ लाख अर्ज रद्द, शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? Mahadbt update
Mahadbt update: राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी अवजारे अनुदानावर उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणारी राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेद्वारे ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, फवारणी यंत्र, रोटाव्हेटर, हार्वेस्टर यांसारखी अत्याधुनिक कृषी उपकरणे अनुदानावर उपलब्ध करून देण्याचा सरकारचा उद्देश आहे. मात्र या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. … Read more