कर्जमाफीसाठी ‘अॅग्रीस्टॅक’ नोंदणी अनिवार्य! हजारो शेतकरी अजूनही प्रक्रियेपासून दूर | FarmerRegistration
FarmerRegistration:राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्याचा लाभ मिळवण्यासाठी आता डिजिटल नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. शासनाने सुरू केलेल्या ‘अॅग्रीस्टॅक’ प्रणालीमध्ये नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना भविष्यातील कर्जमाफी आणि इतर कृषी योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. ६६ टक्के शेतकऱ्यांचीच नोंदणी पूर्ण सांगली जिल्ह्यातील आकडेवारी पाहिली असता, एकूण ७ … Read more









