मोटोरोलाचा डबल धमाका! ‘Razr Fold’ फोल्डेबल फोनसह ‘Edge 70 Fusion’ लॉन्च; जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि खासियत Motorola Razr Fold
Motorola Razr Fold: मोबाईल टेक्नॉलॉजीच्या जगात मोटोरोलाने पुन्हा एकदा मोठा धमाका केला आहे. MWC 2026 दरम्यान कंपनीने आपले दोन नवीन स्मार्टफोन – Motorola Razr Fold आणि Motorola Edge 70 Fusion अधिकृतपणे लॉन्च केले आहेत. यापैकी Razr Fold हा कंपनीचा पहिला बुक-स्टाइल फोल्डेबल स्मार्टफोन असून प्रीमियम फीचर्स, दमदार प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीसह बाजारात दाखल झाला आहे. … Read more
