कोरोनानंतर पुन्हा लॉकडाऊनची शक्यता? इराण युद्धामुळे जगभरात इंधन संकट; सरकारांची पूर्वतयारी सुरू Global fuel crisis
कोरोनानंतर पुन्हा लॉकडाऊनची शक्यता? इराण युद्धामुळे जगभरात इंधन संकट; सरकारांची पूर्वतयारी सुरू जगाने नुकताच COVID-19 चा कठीण काळ अनुभवला असताना आता पुन्हा एकदा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे मध्यपूर्वेत सुरू असलेलं Iran–Israel conflict आणि त्यातून निर्माण झालेलं जागतिक इंधन संकट. सध्या इराणने जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा … Read more